एक्स्प्लोर
Pune News : कोथरूडमध्ये रिक्षावर झाड कोसळले, चार जण जखमी
पुण्यातील कोथरूड भागात एका रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे.

pune news
1/8

पुण्यातील कोथरूड भागात एका रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे.
2/8

या अपघातात रिक्षाचालकासह चौघे जखमी झाले.
3/8

हा अपघात आज (शनिवारी) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडला आहे.
4/8

कोथरूडमधील दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर झाड पडल्याने 4 जखमी झाले.
5/8

घटननेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
6/8

अग्निशमन दलाचे कोथरूड केंद्रप्रमुख गजानन पाथरूडकर आणि राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी रिक्षावर पडलेले झाड बाजूला काढले.
7/8

रिक्षा चालकासह चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
8/8

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रिक्षाचे मोठा नुकसान झाले आहे.
Published at : 07 Oct 2023 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion