एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nitin Gadkari : नितीन गडकरींचा हवाई दौरा; चांदणी चौकातील कामाची केली हेलीकॉप्टरमधून पाहणी, पाहा फोटो...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.
![केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/aa98e48b8a7c41a031690103903092af1664536807118442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
nitin gadkari
1/8
![केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/8b3a1934d063cd766d6efd51b6ea79d125abd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.
2/8
![पुणे बंगळूरू अर्थात राष्ट्रीय महामार्ग 48 वरील पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील चांदणी चौक ते रावेत/किवळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत गडकरींनी अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/bc3a80d6aecc1c881c813a31930d2b665e55b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे बंगळूरू अर्थात राष्ट्रीय महामार्ग 48 वरील पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील चांदणी चौक ते रावेत/किवळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत गडकरींनी अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली.
3/8
![वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/20a7dff308326576d73fef1727eba32df311d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
4/8
![नितीन गडकरी चाकण एम आय डी सीतून पुण्यात येताना हेलिकॉप्टरमधून साडेचार वाजता चांदणी चौकातील कामाची पाहणी करणार होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/749755dc65a3bd7adfb81731bf57fcd798abf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नितीन गडकरी चाकण एम आय डी सीतून पुण्यात येताना हेलिकॉप्टरमधून साडेचार वाजता चांदणी चौकातील कामाची पाहणी करणार होते.
5/8
![मात्र ऐनवेळेस त्यांनी त्यात बदल करुन पुण्यातून चाकणला जाण्याआधीच चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/ca047b47094c00962929f944d923c218974c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र ऐनवेळेस त्यांनी त्यात बदल करुन पुण्यातून चाकणला जाण्याआधीच चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली.
6/8
![पुण्यातील चांदणी चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/e35e2a79c6df192093226e45d2523931667ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील चांदणी चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
7/8
![त्यामुळे उद्या हा पूल पाडण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/f9455f0645665650252c8d642d792651b5f67.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे उद्या हा पूल पाडण्यात येणार आहे.
8/8
![पूल पाडण्याआधी त्यांनी हवाई पाहणी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/70c844f4034336b9bee7dc8a78128c6068c4b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूल पाडण्याआधी त्यांनी हवाई पाहणी केली आहे.
Published at : 30 Sep 2022 05:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)