एक्स्प्लोर
Pune News : शेकडो विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून साकारले 'बाप्पा'
शेकडो विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून 'बाप्पा' साकारले आहेत.

Ganeshotsav 2023
1/8

येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.
2/8

त्यासाठी शाळकरी मुलांनीदेखील तयारीला सुरुवात केली आहे.
3/8

पुण्यातील न्यू इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपतीची चित्रे साकारले आहेत.
4/8

वॉटर कलर, क्रेयॉन, पोस्टर कलर, डाळी चिटकवून, कागदाचे कोलाज, मोती, कुंदन, झालर अशा वेगवेगळ्या माध्यमातून गणपतीची चित्रे विद्यार्थ्यांनी साकारली.
5/8

यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात गणपती रंगवण्याचा आनंद लुटला.
6/8

शाळेत आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं.
7/8

मुलांनी सगळे गणपती हती घेत मैदानावर मोठा ओमदेखील साकारला होता.
8/8

शिक्षकांनीदेखील मुलांनी साकारलेले गणपती पाहून त्यांचं कौतुक केलं.
Published at : 14 Sep 2023 07:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
