एक्स्प्लोर
Pune news : आजी आजोबांसोबत दांडियाच्या तालावर थिरकली दिव्यांग मुले, पाहा फोटो...
आजी आजोबांसोबत दांडियाच्या तालावर दिव्यांग मुले थिरकली आहेत.
pune news
1/9

नगाड़ा संग ढोल बाजे...ढोलिडा... ‘उड़ी उड़ी जाए'... पंखीडा... रंगीलो म्हारो ढोलना या गाण्यांवर थिरकत दृष्टीहिन आणि विशेष मुलांनी दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
2/9

मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करत त्यांच्यासोबत या मुलांनी मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.
Published at : 25 Oct 2023 05:08 PM (IST)
आणखी पाहा























