एक्स्प्लोर
In Pics : काय सांगता! सुप्रिया सुळे थेट रस्त्यावर उतरल्या अन् वाहतूक सुरळीत केली
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे - सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने याचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला आहे

supriya sule
1/8

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. याचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला.
2/8

जवळपास अर्धा तास सुप्रिया सुळे यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.
3/8

त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
4/8

वाहतूक कोंडी का होतेय या संदर्भात नागरिकांशी चर्चा केली.
5/8

यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक भूमिकेत दिसल्या.
6/8

खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे.
7/8

वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केलं आहे.
8/8

हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी 'टॉप प्रायोरिटी'वर लक्ष देण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं.
Published at : 20 Oct 2022 01:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
अहमदनगर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
