एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : सदानंदाचा येळकोट, येळकोट..अठरापगड जातींचा देव मल्हार; जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू झाला आहे.
![अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/d8fe421016801d732079e99fda9fb7da1665034043033442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
jejuri mardani dasara
1/10
![अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरु झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/112f7e44d135173a21bb9dc552791b8365c6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरु झाला आहे.
2/10
![कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्षे हा उत्सव झाला नव्हता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/1fa68f0d6311504031f2cecade71ce6afc40e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्षे हा उत्सव झाला नव्हता.
3/10
![मात्र यावर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने मोठ्या उत्साहात मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/bc3a80d6aecc1c881c813a31930d2b66f271a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र यावर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने मोठ्या उत्साहात मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
4/10
![40 किलोची देवाची तलवार आहे त्या तलवारीलाच खंडा असे म्हटले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/8871141e602b4f2cb710a6f451d0adc9aaf98.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
40 किलोची देवाची तलवार आहे त्या तलवारीलाच खंडा असे म्हटले जाते.
5/10
![या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात याला मर्दानी दसरा असे म्हटले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/87921b9593154509f74595675ee4a29c63bda.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात याला मर्दानी दसरा असे म्हटले जाते.
6/10
![या उत्सवाला आता सुरुवात झाली असून राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/a51ab717fb6058f918d40161edc2ff9b7fc18.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या उत्सवाला आता सुरुवात झाली असून राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
7/10
![रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये समोरआली होती ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/df73be36b8df5cca01e79457eec73e621df85.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये समोरआली होती ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
8/10
![सुरुवातीला भंडाऱ्याची उधळण केली जाते. त्यानंतर पहाटे खेळाला सुरुवात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/5933438eda3659e1996d6937bb372f2beb143.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरुवातीला भंडाऱ्याची उधळण केली जाते. त्यानंतर पहाटे खेळाला सुरुवात होते.
9/10
![भाविक फेटे बांधून यात सहभाग घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/ad23cc66d62ee8b8e0e4081259230d7dc6de8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाविक फेटे बांधून यात सहभाग घेतात.
10/10
![गडावर या दरम्यान उत्साहाचं वातावरण असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/5ccc374d7ae79a38fbdc5236d5eb228177a45.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गडावर या दरम्यान उत्साहाचं वातावरण असतं.
Published at : 06 Oct 2022 12:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)