एक्स्प्लोर
Tukaram Beej 2023 : संत तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस; देहू नगरी दुमदुमली
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो..
tukaram beej 2023
1/8

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो..
2/8

या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झालेत.
3/8

आज 375 वी तुकाराम बीज आहे. तुकोबारायांनी ज्या स्थळावरून वैकुंठगमन केलं त्या स्थळावर नांदुरकी नावाचं वृक्ष आहे.
4/8

तुकाराम बिजेला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असं सांगितलं जातं.
5/8

याच वातावरणात शेतकरी तुकोबारायांना साकडं घालणार आहे.
6/8

या सोहळ्याची सुरुवात कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर या दिमाखदार सोहळ्यापुर्वी तुकोबारायांच्या पादुकांची आरती केली जाईल. काही अंतरावर असलेल्या तुकारामांच्या वैकुंठ गमन मंदिरात पालखी काढण्यात येईल.
7/8

हजारो वारकरी या पालखीत सहभागी होणार आहे.
8/8

मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Published at : 09 Mar 2023 08:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई


















