एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा नेम कुणावर, गेम कुणाचा?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात डिफेन्स एक्स्पोच्या उद्धाटनादरम्यान बंदुकीतील नेम साधला आहे.

Devendra Fadnavis
1/10

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदुकीतील नेम साधला आहे.
2/10

तीन दिवसीय डिफेन्स एक्स्पोचं आज उदघाटन झालं.
3/10

डिफेन्स एक्स्पोच्या उद्धाटनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वदेशी शस्त्रांची पाहणी केली.
4/10

स्वतः स्वदेशी रायफल हातात घेऊन पाहणी करत त्यांनी नेम साधला.
5/10

डिफेन्स एक्स्पो आजपासून सुरू झालं असून इथे स्वदेशी संरक्षण क्षेत्रातील लढाऊ साहित्य बघायला मिळतंय.
6/10

अत्याधुनिक शस्त्रांसह रणगाडे, हेलिकॉप्टर, मिसाईल, तोफा, पाणी बुडी बघायला मिळतेय.
7/10

डिफेन्स एक्स्पोन या प्रदर्शनाला विद्यार्थ्यानी मोठी गर्दी केली होती.
8/10

देवेंद्र फडणवीस यांचा नेम कुणावर, गेम कुणाचा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
9/10

संरक्षण उत्पादन क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारता'च्या (Pune News) वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (Mega defence expo) क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान पुणे येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे' आयोजन करण्यात आले आहे.
10/10

संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो आहे.
Published at : 24 Feb 2024 06:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion