मुख्यपृष्ठफोटो गॅलरीपुणेPune News : शेतकऱ्याची शक्कल, थेट ट्रॅक्टर रायरेश्वरावर चढवला, पण पायवाटेने ट्रॅक्टर गेलाच कसा?
Pune News : शेतकऱ्याची शक्कल, थेट ट्रॅक्टर रायरेश्वरावर चढवला, पण पायवाटेने ट्रॅक्टर गेलाच कसा?
तकऱ्याची शक्कल लढवली आणि थेट ट्रॅक्टर रायरेश्वरावर चढवला.
By : शिवानी पांढरे | Updated at : 21 Oct 2023 05:44 PM (IST)
pune news
1/8
पुण्यातील लोक कधी काय करतील याचा नेम नाही. भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात राहणाऱ्या एका जंगम कुटुंबियांनी शेतीच्या कामासाठी थेट ट्रॅक्टर रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात नेला आहे.
2/8
या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी पायवाट आहे तरीही जंगम कुटुंबियांनी 4 हजार 694 फूट उंचीवर नेला आहे.
3/8
पारंपरिक शेतीला आधुनिक जोड देण्यासाठी त्यांना ट्रॅक्टरची गरज होती.
4/8
मात्र रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर जाणं शक्य नाही.
5/8
त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टरचे भाग वेगळे केले आणि एक एक भाग सगळ्यांनी उचलून किल्ल्यावर नेले.
6/8
इतिहासात पहिल्यांदाच 4 हजार 694 फूट उंची असणाऱ्या रायरेश्वर किल्ल्यावर अशा प्रकारे ट्रॅक्टर नेण्यात आला आहे.