एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sangli Sabha Photo : तुम्ही राज्यातले वाघ असाल, आम्ही देखील सांगलीचे वाघ आहोत; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत विश्वजीत कदमांचं वक्तव्य
महाविकास आघाडीची गुरुवारी झालेली सभा अनेक अर्थांनी गाजली. त्यामध्ये काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी एकमेकांना कानपिचक्या दिल्या.
![महाविकास आघाडीची गुरुवारी झालेली सभा अनेक अर्थांनी गाजली. त्यामध्ये काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी एकमेकांना कानपिचक्या दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/03/2a451723d49c1f723709f4e758952e9a171467508870293_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vishwajeet Kadam
1/7
![सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना ती जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. तोच सूर विश्वजीत कदमांनी पुन्हा एकदा आळवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/eb185245ab74978d9822bfe2eaf43000fd059.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना ती जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. तोच सूर विश्वजीत कदमांनी पुन्हा एकदा आळवला.
2/7
![तुम्ही देशातले आणि राज्यातले वाघ असाल, आम्हीदेखील सांगलीतील वाघ आहोत असं विश्वजीत कदमांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वक्तव्य केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/a6b82b2dcb872a22189e8333a6cafa507d419.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही देशातले आणि राज्यातले वाघ असाल, आम्हीदेखील सांगलीतील वाघ आहोत असं विश्वजीत कदमांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वक्तव्य केलं.
3/7
![मुख्यमंत्रीपदाची इच्छा नसताना देखील तुम्ही मुख्यमंत्रीपद स्वीकारलं.सामान्य शिवसैनिकाकडे मुख्यमंत्रीपद जावं ही तुमची इच्छा होती. कोविडच्या काळात लोकांचे जीव वाचवण्याची नैतिक जबाबदारी उद्धव ठाकरेंनी समर्थपणे पाळली असं विश्वजीत कदम म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/c6f15f2298bdfbd99d5d93f1fb3667f3bcc21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्रीपदाची इच्छा नसताना देखील तुम्ही मुख्यमंत्रीपद स्वीकारलं.सामान्य शिवसैनिकाकडे मुख्यमंत्रीपद जावं ही तुमची इच्छा होती. कोविडच्या काळात लोकांचे जीव वाचवण्याची नैतिक जबाबदारी उद्धव ठाकरेंनी समर्थपणे पाळली असं विश्वजीत कदम म्हणाले.
4/7
![पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारला देखील दृष्ट लागली. आपण एकत्र काम करतोय हे काही लोकांना बघवलं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/ae8075673a8a6345eaffa0afc2612478c8739.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारला देखील दृष्ट लागली. आपण एकत्र काम करतोय हे काही लोकांना बघवलं नाही.
5/7
![कुस्तीचा फड वेगळा आणि राजकारणातला फड वेगळा असतो असं म्हणत विश्वजीत कदमांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांना टोला लगावला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/03/54a1a31f83384d3fe9eb33424ed694f7fdeb5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुस्तीचा फड वेगळा आणि राजकारणातला फड वेगळा असतो असं म्हणत विश्वजीत कदमांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांना टोला लगावला.
6/7
![सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्हीदेखील पक्षाकडे आग्रही भूमिका मांडली. मविआच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत वेगळा निर्णय झाला. त्यामध्ये काही समज गैरसमज झाले असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/03/1248a968126886df82da423bc2851b049c4b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्हीदेखील पक्षाकडे आग्रही भूमिका मांडली. मविआच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत वेगळा निर्णय झाला. त्यामध्ये काही समज गैरसमज झाले असतील.
7/7
![सांगलीची जागा विश्वजीत कदम लढणार असं सांगितलं असतं तर ही जागा त्याचवेळी सोडली असती, पण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. उद्या शिवसेना कुणाच्या आड येणार नाही असा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/c6f15f2298bdfbd99d5d93f1fb3667f3f03f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सांगलीची जागा विश्वजीत कदम लढणार असं सांगितलं असतं तर ही जागा त्याचवेळी सोडली असती, पण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. उद्या शिवसेना कुणाच्या आड येणार नाही असा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला.
Published at : 03 May 2024 12:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion