एक्स्प्लोर
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
Raksha Bandhan 2024 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनानिमित्त मंत्री धनंजय मुंडे यांना आणि रासपचे नेते महादेव जानकर यांना राखी बांधली.
पंकजाताई-धनंजय मुंडे अन् महादेव जानकर यांचं रक्षाबंधन
1/6

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी राखी बांधली.
2/6

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष संपला आहे. पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावत राखी बांधून घेतली.
3/6

माजी खासदार प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे यांना राखी बांधली.
4/6

महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना बहीण मानलं असून ते दरवर्षी रक्षाबंधनाला उपस्थित असतात. गेल्या 13 वर्षांपासून पंकजा मुंडे महादेव जानकर यांना राखी बांधतात.
5/6

प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधली.
6/6

महादेव जानकर यांनी 13 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानलं होतं, तेव्हापासून राखी बांधून घेतो, असं म्हटलं.
Published at : 19 Aug 2024 05:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















