एक्स्प्लोर

NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची प्रफुल पटेलांच्या घरी बैठक, अजित पवार, तटकरे उपस्थित राहणार, महायुतीत किती जागा लढणार? मोठी अपडेट समोर

NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित असतील.

अजित पवार

1/6
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महायुतीत भाजप आणि शिवसेनेसोबत आहे. सध्या विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक होणार आहे.

2/6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन वेळा बैठका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बैठक दहा वाजता पार पडणार आहे.

3/6
बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.

4/6
महायुतीच्या यापूर्वी दोन बैठका झाल्या होत्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 60 पेक्षा जास्त जागांवर लढण्यावर ठाम राहण्याची भूमिका घेतली होती.

5/6
महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 ते 65 जागा मिळण्याची शक्यता असल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

6/6
राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या वरळी येथी घरी बैठक पार पडल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

राजकारण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा

Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Shinde Sarkar : हे सगळे फुकट खाऊ, ठाकरेंची टीका; शरद पवार काय म्हणाले?Majh Gav Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा : 15 सप्टेंबर 2024 : 10 AM : ABP MajhaPune Ganeshotsav : पुण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम ABP MajhaABP Majha Headlines 7 PM 15 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार

Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर

Embed widget