एक्स्प्लोर
Delhi Election Result 2025: दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी;
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) आम आदमी पार्टीला (AAP) जोरदार धक्का देत विजय मिळवला.

delhi election result 2025
1/14

आतिशी मार्लेना ( आम आदमी पक्ष)- कालकाजी मतदारसंघ
2/14

परवेश वर्मा (भाजप)- नवी दिल्ली मतदारसंघ
3/14

तरविंदर सिंह मारवाह (भाजप)- जंगपुरा मतदारसंघ
4/14

वीरेंद्र सिंग (आप)-दिल्ली कॅन्टॉन्मेंट मतदारसंघ
5/14

कुलदीप कुमार (आप)- कोंडली मतदारसंघ
6/14

अरविंदर सिंह लवली (भाजप)- गांधीनगर मतदारसंघ
7/14

रेखा गुप्ता (भाजप)- शालीमार मतदारसंघ
8/14

इमरान हुसेन (आप)- बल्लीमारान मतदारसंघ
9/14

उमंग बजाज (भाजप)- राजेंद्र नगर मतदारसंघ
10/14

करनैल सिंह (भाजप)- शकूरबस्ती मतदारसंघ
11/14

चंदन कुमार चौधरी (भाजप)- संगम विहार मतदारसंघ
12/14

गोपाल राय (आप)- बाबरपुर मतदारसंघ
13/14

सतीश उपाध्याय (भाजप)- मालवीय नगर मतदारसंघ
14/14

मुकेश अहलावत (आप)- सुलतानपुर माजरा मतदारसंघ
Published at : 08 Feb 2025 03:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
