एक्स्प्लोर
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंची 'होमपीच'वर धु्व्वाधार बॅटींग
Aditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळी कोळीवाडा येथे मान्सून पूर्व पाहणी दौऱ्यावर होते.
Photo Credit - abp majha reporter
1/7

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळी कोळीवाडा येथे मान्सून पूर्व पाहणी दौऱ्यावर होते.
2/7

आदीत्य ठाकरेंना मतदार संघात लहान मुलांनी क्रिकेट खेळायला आमंत्रित केले.
3/7

मुलांच्या विनंती मान देत आदित्य ठाकरेंनी मुलांसोबत मैदानात उतरले
4/7

यावेळी बॉक्स क्रिकेटमध्ये आदीत्य ठाकरेंनी चौकार लगावले.
5/7

आदित्य ठाकरेंनी यावेळी धु्व्वाधार बॅटींग केली.
6/7

वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे.
7/7

सचिन आहिर यांनी आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सोडला होता.
Published at : 09 Jun 2024 12:02 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















