एक्स्प्लोर

Photo: जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फसवणूक, वजनकाट्यात 10 किलोची तफावत

Parbhani APMC: कृषी उत्पन्न बाजार समितीकडून होणारी फसवणूक संभाजी ब्रिगेडने उघड केली.

Parbhani APMC

1/9
जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी वजन काट्यात तब्बल दहा किलोची तफावत येत असल्याचं दिसून आलं आहे.

2/9
परभणीतील शेतकऱ्यांची शेतमाल विक्री करताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडने समोर आणला.

3/9
याबाबत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केल्यानंतर बाजार समिती प्रशासनाकडून संबंधित वजन काट्याचा पंचनामा करून सील करण्यात आला आहे.

4/9
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात इलेक्ट्रॉनिक वजन काटा असून या वजन काट्यावरून  शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी करण्यात येतो.

5/9
यावेळी खासगी आणि बाजार समितीच्या वजन मापात  शेतकऱ्यांना वजन करताना  वेळोवेळी तफावत येत असल्याचे आढळून आलं.

6/9
या बाबतीत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वजन काट्यावर जात वजन करून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीच्या तसेच इतर खासगी वजन काट्यावर मोजले असता यामध्ये तब्बल दहा किलोची तफावत आढळून आली.

7/9
शेतकऱ्यांची होत असलेली या फसवणुकीचा प्रकार हा सहाय्यक निबंधक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या कानावर घालण्यात आला. याबाबत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.

8/9
त्यानंतर बाजार समितीचे कर्मचारी प्रवीण कदम यांनी संबंधित वजन काट्याची पाहणी करून तफावत आढळल्याने वजन काटा सील केला.

9/9
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष शरद ठोंबरे, तालुका अध्यक्ष अॅड माधव दाभाडे, ज्ञानेश्वर रोकडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Parbhani फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!

Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरलDevendra Fadnavis:निर्यातबंदीतही सरकारकडून कांदा खरेदी, विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही:फडणवीसRavikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीकाTanaji Sawant On Omraje Nimbalkar : ओमराजेंवर टीका करताना तानाजी सावंतांची जीभ घसरली ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट

पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या

हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी

Embed widget