एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Ambedkar Jayanti 2023 : परभणीत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 55 हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी!
Parbhani i : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Ambedkar Jayanti 2023 :
1/10

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं
2/10

काँग्रेस अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर तब्बल 55 हजार चौरस फुटाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे
3/10

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते अभिवादन करून ही भव्य रांगोळी परभणी करांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे
4/10

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 55 हजार चौरस फूट प्रतिमेसाठी तब्बल 120 क्विंटल रांगोळी लागली आहे
5/10

तब्ब्ल 7 दिवसात परभणीच्या 16 कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे.
6/10

अतिशय सुदंर आणि भव्यदिव्य अशी प्रतिकृती पाहण्यासाठी परभणी कर मोठी गर्दी करत आहेत
7/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे.
8/10

काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
9/10

दरम्यान, चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे
10/10

यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत
Published at : 14 Apr 2023 10:51 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























