एक्स्प्लोर
Parbhani News: परभणीच्या गोदापात्रात पार पडली शिरा पुरीची महापंगत, हजारो भाविकांनी घेतला शिरा पुरीच्या प्रसादाचा आस्वाद
Parbhani News : 95 वर्षांपूर्वी योगानंद महाराजांचे शिष्य चिंतामणी महाराज यांनी सर्व भक्तांना प्रसाद मिळावा यासाठी मंदिरासमोर गोदापत्रात शिरा-पुरीची पंगत सुरू केली

Parbhani News
1/7

परभणीच्या पाथरीतील गुंज येथील श्रीमंत योगानंद सरस्वती देवस्थानकडून योगानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोदावरी पात्रात शिरा पुरीच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.
2/7

95 वर्षांपूर्वी योगानंद महाराजांचे शिष्य चिंतामणी महाराज यांनी सर्व भक्तांना प्रसाद मिळावा यासाठी मंदिरासमोर गोदापत्रात शिरा-पुरीची पंगत सुरू केली
3/7

ही परंपरा आजही कायम आहे. महापंगतीत हजारो भाविकांनी दोन ट्रॅक्टर शिरा आणि पुरीचा आस्वाद घेतलाय.
4/7

गोदापात्रात लांबच लांब पंगती बसवल्या जातात
5/7

गोदावरीच्या काठावर एका ट्रॅक्टरमध्ये 50 क्विंटल पुरी आणि एका ट्रॅक्टर मध्ये 50 क्विंटल शिरा ठेवण्यात आला होता.
6/7

जवळपास 500 वाढपींनी हा प्रसाद भाविकांना वाढला.
7/7

मोठ्या भक्ती भावात हा सोहळा पडला..
Published at : 20 Mar 2023 02:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
