एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Cyrus Mistry passed away : सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं.
![उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/dd3a4fc8071f2b694fbd288226ec7cb71662292152726265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
,road accident
1/11
![उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/805276b244abfa373689695e506cbd81bce3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं.
2/11
![पालघर पोलिसांनी अपघाताची माहिती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/c7e4ffce98b3f06831e3234452c427ea0c929.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर पोलिसांनी अपघाताची माहिती दिली आहे.
3/11
![अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 2013- 2016 यादरम्यान ते टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/d4b86ca821b4c7d9b78e4a99ee4c2065ec7f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 2013- 2016 यादरम्यान ते टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.
4/11
![रविवारी दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/dfb33dc84e52d90b4d3ae1e5ec02203ced64d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवारी दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे.
5/11
![मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/1274469cc4e410dfadf8b5b2181d0946a9321.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
6/11
![या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/fc930fdc3daa1cdf08fcd1ce10bfd3c1a395d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
7/11
![अपघात झाल्यानंतर यामध्ये जागीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/f043fab8108e1ff671693b30b42b10d936aa3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघात झाल्यानंतर यामध्ये जागीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
8/11
![अपघात खूपच भीषण होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/ceead21484fed7ce2b8268ade749085cf5801.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघात खूपच भीषण होता.
9/11
![गाडीमध्ये टॉप क्लासचे सेफ्टी फिचर असतानाही अपघात दोन जणांचा मृत्यू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/5f546933fec87655cc4fdb61f67c69e38c635.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाडीमध्ये टॉप क्लासचे सेफ्टी फिचर असतानाही अपघात दोन जणांचा मृत्यू झाला.
10/11
![इतर दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/2b3a7beffb7a0d99b1b5a407bebf3b9764965.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतर दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
11/11
![मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सूर्य नदीच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीचा चक्काचूर झालाय...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/aef9cd08fcfb890b2a6c0ebd785d5365e701c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सूर्य नदीच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीचा चक्काचूर झालाय...
Published at : 04 Sep 2022 05:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion