एक्स्प्लोर

भाविकांनी सजली साईनगरी! चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सव.

Shirdi Saibaba : भाविकांनी सजली साईनगरी! चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सव.

Sai's death anniversary celebrations

1/10
श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.  (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

2/10
दरवर्षीं साजरा होणाऱ्या चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

3/10
आज पहाटे काकड आरतीनंतर तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते आज पाद्य पूजा व ग्रंथ मिरवणूक पार पडली. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

4/10
श्री साई पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने दिवस विविध चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अवघी साई नगरी सजली असून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.(Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

5/10
आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. त्यानंतर उत्सवाचा पहिला दिवस सोमवारी काकड आरती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रीसाईसच्चरित्र अखंड पारायणाचा श्रीगणेशा, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती, कीर्तन, रात्री पालखीची मिरवणूक, शेजारती असे विविध कार्यक्रम पडत आहेत.   (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

6/10
मुख्य दिवस मंगळवारी काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, कीर्तन, भिक्षा झोळी कार्यक्रम, आराधना विधी, खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन, रात्री रथ मिरवणूक, शेजारती, कलाकार हजेरी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.(Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

7/10
शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार, दि. 23 ते गुरुवार 26 ऑक्टोबर या कालावधीत श्रीसाईबाबांचा 105 वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे.  (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

8/10
या चार दिवसांच्या उत्सव काळात मुख्य समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना मनोभावे दर्शन घेता येणार आहे.  (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

9/10
साई मंदिर परिसरातील चार नंबर प्रवेशद्वारासमोर आकर्षक असा राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे.  (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

10/10
यावर्षी साकारलेला राम मंदिर देखावा व प्रभू श्रीरामाची 23 फूट मूर्ती साई भक्तांसाठी आकर्षण ठरतेय.  (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vijay Shivtare : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील : विजय शिवतारेPrakash Shendge-Manoj Jarange : सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या वाहनावर शाईफेक ; पोलिसांत तक्रार दाखल करणारRajvardhan singh kadambande : आताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे  वारसदार : राजवर्धनसिंह : ABP MajhaPM Narendra Modi Pune Sabha : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
Vijay Shivtare : आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
Embed widget