एक्स्प्लोर
Nashik Ganpati 2023 : कुठे चांद्रयान, कुठे केदारनाथ, तर कुठे सोन्याची जेजुरी, नाशिककरांच्या घराघरातले गणपती डेकोरेशन पाहिलेत का?
Nashik Ganeshotsav : नाशिककरांच्या घराघरात आज गणपती विराजमान झाले असून अनेकांच्या हटके डेकोरेशन लक्ष वेधले आहे.
![Nashik Ganeshotsav : नाशिककरांच्या घराघरात आज गणपती विराजमान झाले असून अनेकांच्या हटके डेकोरेशन लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/ed0e9328d5298233e10e26f7d00440d91695129024995738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Ganesh
1/10
![नाशिककरांच्या घराघरात आज गणपती विराजमान झाले असून अनेकांच्या हटके डेकोरेशन लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/267a449f6c1c62d028200db7fa9e29fb894cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिककरांच्या घराघरात आज गणपती विराजमान झाले असून अनेकांच्या हटके डेकोरेशन लक्ष वेधले आहे.
2/10
![अलीकडेच भारताने यशस्वी चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी केली, त्यावर आधारित देखावे करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/4564fec8d187ce2a91ad95e3f152ec446a73c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच भारताने यशस्वी चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी केली, त्यावर आधारित देखावे करण्यात आले आहेत.
3/10
![पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबाचे ठिकाण असलेल्या सोन्याची जेजूरीचा देखावा करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/885c516a09ffc80362a2284b56d838113a40e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबाचे ठिकाण असलेल्या सोन्याची जेजूरीचा देखावा करण्यात आला आहे.
4/10
![चंद्रयान 3 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अवकाशातील अंतराळ देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/a9823ab38ebd7b57c366af9a7d986b4af241f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंद्रयान 3 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अवकाशातील अंतराळ देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आले.
5/10
![काही नाशिककरांनी अगदी साध्या फूल, हाराच्या माध्यमातून आकर्षक देखावे केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/6f9a7c4fe3e9ff14f2a835f8afc5b5e54a898.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही नाशिककरांनी अगदी साध्या फूल, हाराच्या माध्यमातून आकर्षक देखावे केले आहेत.
6/10
![मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निवास स्थानी श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/9df25b97f80aa34d55e6a3669b27bb43c077c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निवास स्थानी श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली.
7/10
![नाशिकमधील एका गणेशभक्ताने आपल्या हाताने गणेश मूर्ती साकारत गणेशाची स्थापना केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/c787219b35a70a0ac6bb912c3d198a89455b7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकमधील एका गणेशभक्ताने आपल्या हाताने गणेश मूर्ती साकारत गणेशाची स्थापना केली आहे.
8/10
![उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या धर्तीवर केदारनाथ मंदिराचा सुंदर देखावा साकारण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/1a09ee717b098c3f17c0c59eccb882b98e899.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या धर्तीवर केदारनाथ मंदिराचा सुंदर देखावा साकारण्यात आला आहे.
9/10
![नाशिक जिल्हा परिषदे कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/774a2f0663f2f4435ca13731b5b9caa425b12.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्हा परिषदे कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करण्यात आली.
10/10
![अशा पद्धतीने नाशिककरांनी वेगवेगळ्या स्वरूपात देखावे साकारत गणपतीची स्थापना केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/1ef5c3a9e2ed1d0b65967d3f045bab062fa1a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा पद्धतीने नाशिककरांनी वेगवेगळ्या स्वरूपात देखावे साकारत गणपतीची स्थापना केली आहे.
Published at : 19 Sep 2023 06:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)