एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nashik Army Aviation : है तय्यार हम...डोळ्यांची पारणे फेडणारा दीक्षांत समारंभ सोहळा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/5f8879a91668804f41335db2c7242a38_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Army Aviation
1/6
![शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण…अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३७ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/5157ad913b3ab0d8796d41d4368564e52b000.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण…अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३७ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा पार पडला.
2/6
![नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळ्याचे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/96fb7eb44152222ceb34b6e6892996056277f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळ्याचे.
3/6
![यावेळी ३७ जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होत्या कॅप्टन अभिलाषा बराक. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशनच्या दीक्षित सोहळ्यास आज त्यांची विशेष उपस्थिती होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/ccf31226e90028806637a930f11876fb57415.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी ३७ जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होत्या कॅप्टन अभिलाषा बराक. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशनच्या दीक्षित सोहळ्यास आज त्यांची विशेष उपस्थिती होती.
4/6
![दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने केलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/067842db75aa0f05e9a00a4076c4f826a13f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने केलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली.
5/6
![यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते ३७ वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/5757703280b759deb8c445627e52f8a6496b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते ३७ वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
6/6
![यावेळी त्या सोहळ्याच्या प्रमुख म्हणून कॅप्टन अभिलाषा बराक उपस्थित होत्या. आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांना वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून एव्हीएशन विंग प्रदान करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/75d6abc7776badbc0305b65634f0f1a55966f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्या सोहळ्याच्या प्रमुख म्हणून कॅप्टन अभिलाषा बराक उपस्थित होत्या. आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांना वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून एव्हीएशन विंग प्रदान करण्यात आली.
Published at : 25 May 2022 11:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)