एक्स्प्लोर

Nashik Diwali 2022 : दिवाळी शॉपिंगचा सुपरसॅटर्डे, नाशिककरांची मेनरोडला तोबा गर्दी

Nashik Diwali 2022 : नाशिकमध्ये (Nashik) दिवाळी (Diwali) सणाला उधाण आले असून शनिवारी मेनरोड परिसरात खरेदीसाठी तोबा गर्दी पाहायला मिळाली.

Nashik Diwali 2022

1/10
दिवाळीच्या निमित्ताने अंगणात लावण्यात येणाऱ्या दिवे, लखलख आकाश दिवे, दरवाजासमोर काढण्यात येणाऱ्या रंगबिरंगी रांगोळ्या, तोरण ते विविध प्रकारच्या सजावटीची साहित्याची खरेदी नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

2/10
विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर लक्ष्मीपूजन आलेले लक्ष्मीच्या प्रतिमा, लक्ष्मी, लाह्या भत्ता चे पूजेचे साहित्य खरेदीचा उत्साह देखील रस्त्या रस्त्यावर दिसून येत आहे.

3/10
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणावर परराज्यातून दाखल झाले आहेत तर तोरण लाइटिंगच्या माळा, आकाश दिव्याची आणि वस्तूंचे प्रमाणात अल्प दिसून येत आहेत.

4/10
या सगळ्या वातावरणातही वर्षातला हा सर्वात मोठा सण कॅश करण्यासाठी रस्त्यावरील छोट्या विक्रीतून पासून मोठ्या व्यापारी पेढ्या ही आपापले कौशल्य पणास लावत आहेत

5/10
यंदा सर्वाधिक परराज्यातून लक्ष्मी शहरात विक्रीसाठी आल्या असून चाळीस रुपयांपासून उपलब्ध आहेत.  दिवाळीला प्रत्यक्ष सुरुवात झाली असताना आणि व्यापारी पेठा खरेदीसाठी गजबळलेल्या असताना संध्याकाळी येणारे पावसामुळे खरेदीमध्ये व्यक्त येत असल्याने शहरवासीच नाही तर व्यापारी हैराण झाले आहेत.

6/10
चीनी वस्तू मग त्या लाइटिंग, आकाशदिवे, पणत्या, तोरणे काहीही असू द्या आकर्षक आणि स्वस्त असायचे. म्हणून नागरिक देशी महाग वस्तू सोडून चिनी वस्तू खरेदी करायचे.

7/10
मात्र कोरोना नंतर परिस्थिती बदलली असून बाजारात देशी वस्तूंची आवक प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. पारंपारिक सर्वच वस्तू अगदी चिनी वस्तूंच्या किमतीच्याच  आजूबाजूला असल्याने लोक देशी वस्तू खरेदी करण्याला पसंती देत आहेत.

8/10
दिवाळीचा सण शुक्रवार वसुबारस पासून सुरू झाल्याने बाजारात सगळीकडे चैतन्याचा उत्सव अनुभवायला मिळत आहे. सध्या बाजारात पांढरी रांगोळी, दहा रुपये किलो, कच्चे रंग 20 रुपये किलो, पांढरी रंग मिश्रीत रांगोळी साठ रुपये किलो अशा दराने विक्री होत आहे.

9/10
याशिवाय रांगोळीची पुस्तके, रांगोळी पेन, पट्टा चालणे याची महिलांकडून खरेदी केली जात आहे. तर दरवाजाची शोभा वाढवणारे मनी, मोती, कुंदन कापड प्लास्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारातील तोरणे आकर्षण ठरत असून त्याची किंमत अगदी पन्नास रुपयांपासून सुरू होते.

10/10
दिवाळीच्या निमित्ताने अंगणात लावण्यात येणाऱ्या दिवे, लखलख आकाश दिवे, दरवाजासमोर काढण्यात येणाऱ्या रंगबिरंगी रांगोळ्या, तोरण ते विविध प्रकारच्या सजावटीची साहित्याची खरेदी नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
दिवाळीच्या निमित्ताने अंगणात लावण्यात येणाऱ्या दिवे, लखलख आकाश दिवे, दरवाजासमोर काढण्यात येणाऱ्या रंगबिरंगी रांगोळ्या, तोरण ते विविध प्रकारच्या सजावटीची साहित्याची खरेदी नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget