एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Accident : वणी-सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात; कार-क्रूझर अपघातात चार जणांचा मृत्यू, दहा जखमी
Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावरील खोरीफाट्याजवळ कार-क्रूझरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
![Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावरील खोरीफाट्याजवळ कार-क्रूझरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/dc5b77b074eb79a6d8bd96ac810524691688190832694738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Accident
1/8
![नाशिकसह जिल्ह्यातील अपघात होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. काही दिवसांपूर्वी शिरवाडे वणी फाट्यावर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/24a5678d6a431a294eeb24f7a3ac831bc02c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकसह जिल्ह्यातील अपघात होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. काही दिवसांपूर्वी शिरवाडे वणी फाट्यावर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
2/8
![वणी सापुतारा मार्गावरील खोरीफाट्यावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/1fb223aa824c76335f9a64df05ddbab767fe9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वणी सापुतारा मार्गावरील खोरीफाट्यावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
3/8
![गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक मार्गांवर बस अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाणा परिसरातील समृद्धी महामार्गावर खासगी बस चा भीषण अपघात झाला असून यात 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/42db35d334c349551289f66a49669f67930c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक मार्गांवर बस अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाणा परिसरातील समृद्धी महामार्गावर खासगी बस चा भीषण अपघात झाला असून यात 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
4/8
![तर नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा महामार्गावर खोरीफाट्याजवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/afcb84bf38a368f1e3cf09ad169ebd74f942e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा महामार्गावर खोरीफाट्याजवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
5/8
![जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/47e6e6cb5aef8f73c965ef7474546dd9517fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले.
6/8
![दरम्यान या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये विनायक गोविंद क्षिरसागर, योगेश दिलीप वाघ, जतिन अनिल फावडे, रविंद्र मोतीचंद चव्हाण यांचा समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/a4b6dfd0c2341840c5f9eecbd07dacf99dec3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये विनायक गोविंद क्षिरसागर, योगेश दिलीप वाघ, जतिन अनिल फावडे, रविंद्र मोतीचंद चव्हाण यांचा समावेश आहे.
7/8
![सियाझ कार ही सापुताऱ्याकडून वणीकडे येत असताना समोरून येणाऱ्या क्रुझर गाडीशी तिची समोरासमोर टक्कर झाली. अपघातावेळी गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/48ee37a62066452d971c5eeb7e608a07a0f6b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सियाझ कार ही सापुताऱ्याकडून वणीकडे येत असताना समोरून येणाऱ्या क्रुझर गाडीशी तिची समोरासमोर टक्कर झाली. अपघातावेळी गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला.
8/8
![अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालेला होता. या अपघातात दहा प्रवाशी जखमी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/111446ed7aa2231b0c96d53a9a6bd4ab0316b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालेला होता. या अपघातात दहा प्रवाशी जखमी झाले आहेत.
Published at : 01 Jul 2023 11:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)