एक्स्प्लोर

Nashik Restaurant : रेल्वे बोगीतलं हे भन्नाट रेस्टॉरंट पाहिलंत का? नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर अनोखा प्रयोग, फोटो एकदा पहाच

Nashik News : नाशिकरोड येथील रेल्वे रेस्टॉरंटच्या इंटिरिअर डेकोरेशनसाठी 45 लाखांचा खर्च करण्यात आला असून दिवसाला 5 हजार रुपये भाडे आहे.

Nashik Coach Restaurant

1/10
नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील ट्रेन रेस्टॉरंट एका थांबलेल्या ट्रेनच्या डब्यात जेवणाचा अनोखा अनुभव तुम्हाला देतं. एसी रेस्टॉरंट असून 24 तास खुले राहणार आहे.

2/10
हे रेस्टॉरंट नाशिक शहरातील नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या बाजूलाच आहे. नावावरूनच लक्षात येत असेल की याचा रेल्वेशी थेट संबंध आहे.

3/10
आश्चर्यकारक आणि सुंदर वातावरणासह विविध प्रकारच्या पाककृती तुम्हाला इथं खायला मिळतात. ट्रेनच्या डब्यात कल्पकतेने डिझाइन केलं असून तुम्ही एखाद्या रेल्वे डब्यातच जेवताय याची अनुभूती इथं होते.

4/10
या रेल्वेच्या बोगीला अनोख्या पद्धतीने रंगविण्यात आले असून नाशिक शहरातील अनेक रामकुंड, गोदावरी, त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर आदी ठिकाणांची चित्रे काढण्यात आली आहे.

5/10
त्याचप्रमाणे रेस्टॉरंटच्या आतील भागात देखील चांगल्या प्रकारचे इंटिरिअर तयार करण्यात आले आहे. रेल्वेच्या बोगीत ज्या गोष्टी आपल्याला पहायला मिळतात, त्या सर्व गोष्टी या रेस्टॉरंटमध्ये पहायला मिळत आहेत.

6/10
प्रत्यक्ष रेल्वे बोगीत सात लोकांच्या बसण्याची व्यवस्था असून बाहेरील कोर्टमध्ये चाळीस लोक आरामशीर बसू शकतात. त्यामुळे फॅमिलीला घेऊनही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.

7/10
व्हेज, नॉनव्हेज, साऊथ इंडियन असे जवळपास सर्व प्रकारचे फूड ईथे उपलब्ध असणार आहे. तसेच 15 रुपयापासून ते 200 रुपयांपर्यंत पिझ्झा मिळणार आहे.

8/10
या रेल्वे बोगीच्या डेकोरेशनसाठी जवळपास 45 लाख रुपये खर्च आल्याचे रेस्टॉरंटमालकाने सांगितले. तसेच एका दिवसाला 5 हजार रुपये भाडे आहे.

9/10
भुसावळ येथील व्यावसायिकाने रेल्वेचं टेंडर मिळवत नाशिकरोड रेल्वेस्टेशन बाहेर चक्क रेल्वेच्या बोगीतच रेस्टॉरंट उभं केलं आहे.

10/10
ऑफ ट्रॅक रेल्वे कोच रेस्टॉरंट असे त्याला नाव देण्यात आले असून सध्या हे रेस्टॉरंट नाशिककरांसाठी एक आकर्षण ठरत आहे.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  

मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 

Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोलाAaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 

गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण

Embed widget