एक्स्प्लोर
In Pics : हिवाळी अधिवेशन : विरोधकांचे विधानभवन परिसरात फुगडी अन् भजन
Assembly Session नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी विधान भवन परिसरात हातात टाळ घेऊन प्रवेशद्वारासमोरच फुगडी अन् भजन केले.
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर ही 'फुगडी' आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
1/10

विधान भवन परिसरात एंट्री करताच विरोधी पक्षातील आमदारांनी टाळांच्या गजरात 'फुगडी' आंदोलन केले.
2/10

'फुगडी' आंदोलनानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 'भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या'च्या घोषणा दिल्या.
Published at : 27 Dec 2022 11:50 AM (IST)
आणखी पाहा






















