एक्स्प्लोर
Snake in Scooter : महिलेच्या स्कूटरच्या हेडलाईटमधून साप निघाला, नागपुरातील थरारक घटना
स्कूटरच्या हेडलाईटमधून साप काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
Nagpur Snake Found in Scooter
1/9

महिलेच्या स्कूटरच्या हेडलाईटमधून साप निघाल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे.
2/9

स्कूटरच्या हेडलाईटमधून साप काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
Published at : 12 Jul 2023 11:40 AM (IST)
आणखी पाहा