एक्स्प्लोर
In Pics : फुलपाखरू, कीटकांच्या शंभरहून अधिक प्रजातींच्या अवशेषांनी वेधले लक्ष
इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या दालनात शंभरावर फुलपाखरू, किटक, मुंगूस, घुस, पक्षी आदी प्राण्यांचे अवशेष प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना आकर्षित करत आहे.
प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या दालनात आपल्या चिमुकल्यासोबत माहिती जाणून घेताना पालक.
1/10

प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या पुणे विभागाच्या स्टॉलवर काचेच्या बंद डब्यात किटकांच्या विविध प्रजाती दर्शनीभागात लावण्यात आल्या आहेत.
2/10

याठिकाणी मुंगूस, घुस, शेखरू आदींचे अवशेष सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Published at : 06 Jan 2023 10:33 PM (IST)
आणखी पाहा























