एक्स्प्लोर
Photos : श्रीखंड द्या, भूखंड घ्या; खोके सरकार हाय-हाय च्या घोषणांनी दणाणला परिसर, सत्ताधारीही पायऱ्यांवर
Nagpur Winter Session : नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून दुसऱ्या आठवड्यातील आजचे पहिले दिवस आहे. दररोजप्रमाणे आजही अधिवेशनाचे सत्र सुरु होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले आहे.
राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार विधान भवनाबाहेर एकत्र आले आणि घोषणा दिल्या.
1/10

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे आजचे पहिले दिवस असून आजही सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांसमोर आले.
2/10

श्रीखंड द्या, भूखंड घ्या, खोके सरकार हाय-हाय, राज्यपाल हटाओ-महाराष्ट्र बचाओ आदी घोषणांनी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला.
Published at : 26 Dec 2022 12:25 PM (IST)
आणखी पाहा























