एक्स्प्लोर
PHOTO: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाची झलक- पाहा खास फोटो
Wardha : वर्धा येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. फोटोमधून बघा दिवसभरातील विविध कार्यक्रमांची झलक.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस
1/10

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले.
2/10

96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरागत ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली.
Published at : 03 Feb 2023 08:25 PM (IST)
आणखी पाहा























