एक्स्प्लोर
In Pics : शेतकरी, बेरोजगार, महागाईच्या प्रश्नावर विधानभवनावर 'आप'चा महामोर्चा
Winter Assembly Session : आम आदमी पार्टी महाराष्ट्रतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य तर्फे मोर्चा काढण्यात आला.
आपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्च्यात हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते सहभागी झाले होते.
1/8

राज्यभरातून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाल्यामुळे तब्बल दीड किलोमीटर लांब रांगा यशवंत स्टेडयिमपासून लागल्या होत्या.
2/8

राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशा मागण्या घेत आम आदमी पार्टीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य महामोर्चा काढला.
Published at : 24 Dec 2022 04:34 PM (IST)
आणखी पाहा























