एक्स्प्लोर
शिवतीर्थावर आव्वाज ठाकरेंचाच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
यंदा दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आव्वाज घुमणार स्पष्ट झालं असून ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी तयारीही सुरू केली आहे.
![यंदा दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आव्वाज घुमणार स्पष्ट झालं असून ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी तयारीही सुरू केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/14/53631cdcb0656a6b06ae3f71278e807b1694660815688862_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Thackrey Group
1/10
![शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद संपून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ठाकरेंच्याच पदरात पडलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/7bd962c8d2b0fa814371c7773cc4a0d54888d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद संपून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ठाकरेंच्याच पदरात पडलं.
2/10
![यंदा दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आव्वाज घुमणार स्पष्ट झालं असून ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी तयारीही सुरू केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/a9df8e0fc70f3f21ba1c8be9c58d5af2de728.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आव्वाज घुमणार स्पष्ट झालं असून ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी तयारीही सुरू केली आहे.
3/10
![शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/13ef14c895da61e08c28d4cb3dc37c117b584.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.
4/10
![तशी तयारी ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/b0ab56b54ecabba488459dc2a16ca8ef6d6d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तशी तयारी ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आली आहे.
5/10
![दसरा मेळाव्यासाठी मंच उभारला असून बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/bbc9b681fe6474cffc6cc143f632c2fa388ed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दसरा मेळाव्यासाठी मंच उभारला असून बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत.
6/10
![याव्यतिरिक्त राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येणाऱ्या शिवसैनिकांच्या वाहानांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/09899fe2cf5cd598b810bd2df1d37b3eb511b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याव्यतिरिक्त राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येणाऱ्या शिवसैनिकांच्या वाहानांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
7/10
![शिवाजी पार्क मैदानावर शिंदे गटाच्या शिवसेनेनं दावा केला होता, पण नंतर तो मागे घेतल्यानं अखेर उद्धव ठाकरे गटच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/97584be0ef42563420a87d31fe8fdc799925e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवाजी पार्क मैदानावर शिंदे गटाच्या शिवसेनेनं दावा केला होता, पण नंतर तो मागे घेतल्यानं अखेर उद्धव ठाकरे गटच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
8/10
![राज्यभरातून येणाऱ्या 1 लाख शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/bd40269fcebc77d9678560749cbfc7ef548f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरातून येणाऱ्या 1 लाख शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
9/10
![दसरा मेळावा शिवसेनेच्या शिवसैनिकांसाठी नवचैतन्य जागवणारा दिवस.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/7c6242adb77b6072dbf0aee29a7e937679f34.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दसरा मेळावा शिवसेनेच्या शिवसैनिकांसाठी नवचैतन्य जागवणारा दिवस.
10/10
![यंदा दसरा मेळाव्यात ठाकरे काय बोलणार? कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/11094bd4c392a1992d2dd1417ae992b158f1b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा दसरा मेळाव्यात ठाकरे काय बोलणार? कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published at : 22 Oct 2023 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)