एक्स्प्लोर
सूर्य ग्रहणाबाबत मोठी बातमी; सूर्यग्रहणात नोंद असल्याचा पुरावा खगोलशास्त्रज्ञांच्या हाती, अखेर रहस्य उलगडलं!
6000 Year Old Solar Eclipse: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे खगोलशास्त्रज्ञ मयंक वाहिया यांना ऋग्वेदात उल्लेख केलेल्या 6000 वर्ष जुन्या सूर्यग्रहणाचा संदर्भ सापडला आहे.
6000 Year Old Solar Eclipse
1/8

खगोलशास्त्रज्ञांना अलीकडेच एका हिंदू धार्मिक ग्रंथात सूर्यग्रहणाचा सर्वात जुना उल्लेख सापडला आहे. प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ ऋग्वेदात सुमारे 6000 वर्षांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे.
2/8

ऋग्वेदात इ. स. पूर्व 1500 च्या आसपासच्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी आहेत. यासोबतच विविध धार्मिक आणि तात्विक विचारधारांशी संबंधित कथांचा संग्रहही आहे. ऋग्वेदात लिहिलेल्या बहुतेक घटना हा ग्रंथ लिहिल्यापासूनच्या आहेत. त्यात आणखी काही जुन्या घटनांचा उल्लेख आहे.
Published at : 04 Sep 2024 01:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भविष्य
महाराष्ट्र






















