एक्स्प्लोर
Photo : 'ताजमध्ये बंदुका घेऊन दोन जण घुसणार!' 14 वर्षाच्या मुलाच्या फोनमुळं खळबळ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/a29d9c17e31fa78fb43b1c8bdacc168c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hotel Taj Mumbai
1/7
![मुंबईतील ताज हॉटेल हे पर्यटकांच्या दृष्टीनं आकर्षणाचं केंद्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/4eb488b2002a54d0c7ddd8860e4b086c5205b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील ताज हॉटेल हे पर्यटकांच्या दृष्टीनं आकर्षणाचं केंद्र आहे.
2/7
![ताज हॉटेलच्या सुरक्षितेबाबत कमालीची काळजी घेतली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/0c0b10369ed789318e934803ef7a972c6bf03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज हॉटेलच्या सुरक्षितेबाबत कमालीची काळजी घेतली जाते.
3/7
![खासकरुन 26/11 च्या हल्ल्यानंतर इथं सुरक्षेबाबत अत्यंत सतर्कता बाळगली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/afbb2aeae950c39f86adc89173148be68b71e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खासकरुन 26/11 च्या हल्ल्यानंतर इथं सुरक्षेबाबत अत्यंत सतर्कता बाळगली जाते.
4/7
![ताज हॉटेलमध्ये दोन जण एके47 घेऊन घुसणार आहेत, असा कॉल आज हॉटेलला आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/246771daaa158cfb4727c0e8a440834c9d554.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज हॉटेलमध्ये दोन जण एके47 घेऊन घुसणार आहेत, असा कॉल आज हॉटेलला आला होता.
5/7
![हा फोन आल्यानंतर या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/0e0bff951885ab826b13dc78819ddd3123be6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा फोन आल्यानंतर या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
6/7
![मात्र हा कॉल कराडमधील एका 14 वर्षाच्या नववीत शिकणाऱ्या मुलाने केल्याचे समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/402663ec34e45748461016d63786214f6ae1f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र हा कॉल कराडमधील एका 14 वर्षाच्या नववीत शिकणाऱ्या मुलाने केल्याचे समोर आले आहे.
7/7
![एक चित्रपट बघून त्याने त्याच्या वडिलांच्या फोनवरून हा फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/26/bdf1af55d7f62cae9b25cb3fea9e7d482f690.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक चित्रपट बघून त्याने त्याच्या वडिलांच्या फोनवरून हा फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Published at : 26 Jun 2021 06:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)