एक्स्प्लोर
Nawab Malik: मलिक तुरुंगातून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते भेटीला; मलिकांच्या भूमिकेकडे लक्ष
Maharashtra NCP Crisis: जवळपास दीड वर्षांनंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक तुरुंगातून जामिनावर बाहेर आले, यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने त्यांची भेट घेतली आहे.
NCP Leaders meet Nawab Malik
1/14

दोन महिन्यांच्या जामिनावर नवाब मलिक बाहेर आले आहेत, प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते मलिकांची भेट घेण्यासाठी पोहोचले.
2/14

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांना चार दिवसांआधी जामीन मंजूर झाला आहे. याआधी सुप्रिया सुळेंनी मलिकांची भेट घेतल्यानंतर आता अजित पवार गटानेही भेट घेतली आहे.
Published at : 15 Aug 2023 04:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
























