एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गिरगावातील इराणी सनशाईन रेस्टॉरंट अस्ताला...

गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावरील सनशाईन रेस्टॉरंटची इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत आल्याने हे रेस्टॉरंट आता बंद करण्यात आलं आहे.

Mumbai Sunshine Restaurant

1/10
चाळसंस्कृतीप्रमाणेच इराणी रेस्टॉरंटची शतकापूर्वीपासूनची परंपरा मुंबईतील गिरगावात जपली जातेय. त्याच गिरगावातलं एक इराणी रेस्टॉरंट आता अस्ताला गेलं.

2/10
सनशाईन रेस्टॉरंट अँड बेकरीची इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत आल्याने हे रेस्टॉरंट आता बंद करण्यात आलं आहे.

3/10
आज या रेस्टॉरंटचा शेवटचा दिवस होता, आणि शेवटचा दिवस कायम स्मरणात रहावा यासाठी अनेक ग्राहकांनी या ठिकाणी गर्दी केली.

4/10
गिरगावकरांचंच नव्हे तर इथून जाणा-येणाऱ्यांचा हक्काचा गप्पांचा अड्डा म्हणजे ठाकूरद्वार नाक्यावरील सनशाईन रेस्टॉरंट. अभिनेता राजेश खन्ना यांच्या मूळ वास्तव्यासमोरच हे रेस्टॉरंट.  इथल्या बन-मस्का, ब्रुन-मस्काची चव वर्षानुवर्षे जिभेवर तरळत राहणार आहे. पण आता हे आज रेस्टॉरंट बंद झालं.

5/10
ठाकूरद्वार नाक्यावरील सनशाईन रेस्टॉरंट अँड बेकरी गिरगावमध्ये आहे, पण तो सबंध मुबईकरांचा हक्काचा अड्डा होता. त्याला शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे. हे रेस्टॉरंट म्हणजे मुंबईच्या अनेक घटनांचं साक्षीदार आहे.

6/10
आज हे रेस्टॉरंट बंद झालं. पण शेवटच्या दिवशी आपल्या आठवणींचा खजाना ताजा रहावा म्हणून अनेकजणांनी या रेस्टॉरंटला भेट दिली.

7/10
शेवटच्या दिवशी या रेस्टॉरंटमध्ये तूफान गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. ज्यांनी आपल्या स्टगलिंगच्या काळात या ठिकाणी बसून गप्पा मारल्या, ज्यांनी या ठिकाणच्या बन मस्का आणि चहाचा आस्वाद घेताना गप्पांची मैफल रंगवली त्या सर्वांनी आज गर्दी केल्याचं दिसून आलं.

8/10
आज शेवटच्या दिवशी या हॉटेलकडून सर्व ग्राहकांचे आभार मानण्यात आलं. ग्राहकांनी दिलेले प्रेम आणि पाठिंब्यासाठी त्यांचे आम्ही आभारी आहोत असा एक बोर्ड या हॉटेलसमोर झळकत होता.

9/10
एखाद्या वास्तूशी, एखाद्या रेस्टॉरंटशी घट्ट नातं निर्माण होणं आणि ते जपलं जाणं याचाच अनुभव या निमित्ताने आला.

10/10
रेस्टॉरंट बंद झाल्याने मन भावूक होत असतानाच तिथे तयार होणाऱ्या पावाचा, केकचा दरवळ एखाद्या अत्तराप्रमाणे गिरगावकरांच्या मनात कायम राहील हे निश्चित.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं

Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget