एक्स्प्लोर

Eknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?

ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू

ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडत आहे

पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित 

तर रवींद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे, किसान कथोरे, कुमार ऐलानी, सुलभा गायकवाड, राजेश मोरे असे आमदार उपस्थित 

तसेच जिल्हाधिकारी आणि सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित

ठाणे -जिल्हा नियोजन समिती एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत आहे, 

रवींद्र चव्हाण यांनी ठराव मांडला, त्याला संजय केळकर यांनी अनुमोदन दिले

भिवंडीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ  बाळ्या मामा उपस्थित...

..

आमदार संजय केळकर यांनी अनधिकृत शाळांच्या संदर्भात विषय मांडला, नॉन बेलेबल कलम लावावे अशी मागणी केली, केवळ दंड लावून थांबू नये अशी सूचना केली, 
त्यावर ठाणे पालिका आयुक्तांनी ठाण्यात 75 शाळा अनधिकृत आहेत असे सांगितले, 
एकनाथ शिंदे यांनी पोलिस आणि महापालिका आयुक्तांवर कारवाई करण्याचे आदेश दिले, 

रवींद्र चव्हाण यांनी सरकारला सूचना केली की अनेक शाळांचे परवानगी शिक्षण अधिकारी यांच्या कडे पडून आहेत, शाळांना ते परवानगी देत नाहीत,

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जास्त निधी मिळावा अशी आमदार किसन कठोरे यांची मागणी, गेल्या काही वर्षात निधी वाढत नसून कमी होत असल्याची माहिती,
त्यावर एकनाथ शिंदे यांचे मिश्किलपणे उत्तर, 
" अरे आपल्याला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आहे " 

कथोरे यांचे त्यावर उत्तर, 
" हो पण त्यासाठी ग्रामीण भागाला कमी निधी देऊ नका "

...

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणी प्रश्न पेटला 

आमदार संजय केळकर, नरेंद्र मेहता यांनी ठाणे आणि मीरा भाईंदर मध्ये पाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, 

त्यावर एकनाथ शिंदेंनी काल झालेल्या बैठकीचा मुद्दा सांगितलं, काळू, शाई हे धरण लवकर होईल असे सांगितले, 

मात्र हे ऐकताच आधी पुनर्वसन करा मग धरण बनवा, असा आग्रह किसन कथोरे यांनी धरला, आधीच्या धरणात बाधित लोकांचे अजून पुनर्वसन झाले नाही, नवीन लोकांचे कधी होणार असा प्रश्न विचारला, 

त्यावर शिंदेंनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला, मात्र कथोरे ऐकण्यास तयार नव्हते, 

शेवटी एकनाथ शिंदे यांनी देखील आवाज वाढवत सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले,

...

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उल्हासनगर महापालिकेच्या इमारतीचा विषय 

उल्हासनगर मधील अनेक बिल्डिंग धोकादायक असल्याचा विषय निघाल्यावर, महापालिकेच्या इमारतीचे काय? तीच धोकादायक घोषित आहे... असे स्थानिक आमदार कुमार ऐलानि यांनी सांगिल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले, 

त्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, इमारतीच्या ऑडिट मध्ये C1 प्रकारची ही धोकादायक इमारत असल्याचे सांगितले, 

त्यावर अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी ताबडतोप महापालिका दुसऱ्या जागी शिफ्ट करावी, आणि नवीन इमारतीचे काम सुरू करावे असे आदेश दिले, त्यासाठी नगरविकास विभागाकडून निधी देण्यात येईल असेही सांगितले

ठाणे व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget