एक्स्प्लोर
Shivaji Park Pollution : शिवाजी पार्कवर पुन्हा मातीचे ढिगारे, परिसरातील धुळीचं साम्राज्य कसं रोखणार?
1 मे महाराष्ट्र दिन कार्यक्रमाच्या पोलीस परेडसाठी पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर मातीचे ढिगारे दिसत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचे ढिगारे टाकले असल्याचं स्पष्टीकरण बीएमसीने दिलं आहे.
Shivaji Park Pollution
1/9

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पुन्हा मातीचे ढिगारे पाहायला मिळत आहे.
2/9

त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील धुळीचा साम्राज्य कसं रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
3/9

1 मे महाराष्ट्र दिन कार्यक्रमाच्या पोलीस परेडसाठी पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर मातीचे ढिगारे दिसत आहेत.
4/9

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचे ढिगारे टाकले असल्याचं स्पष्टीकरण बीएमसीने दिलं आहे.
5/9

शिवाजी पार्क परिसरातील धुळीचं प्रदूषण कशाप्रकारे रोखता येईल यासंदर्भात 15 दिवसांपूर्वीच बैठक झाली
6/9

या बैठकीला स्थानिक, बीएमसी अधिकारी, खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती.
7/9

मात्र या बैठकीनंतरही याबाबत कुठलीही पावलं उचलली जात नसल्याचं या दृश्यावरुन दिसून येत आहे.
8/9

ही माती पुन्हा शिवाजी पार्कवर टाकल्याने धुळीचे कण हवेत पसरुन मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे
9/9

या प्रदूषणामुळे शिवाजी पार्क दादर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
Published at : 26 Apr 2023 11:10 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















