एक्स्प्लोर
पश्चिम द्रूतगती मार्गावर पाॅर्शेचा अपघात; चालक जखमी, बीएमडब्ल्यू कारचही नुकसान!
पाॅर्शे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मध्यरात्री अपघात झाला. बीएमडब्ल्यू कारचही मोठं नुकसान.
Porsche Accident
1/7

पश्चिम द्रूतगती मार्गावर भरधाव वेगाने गाडी चालवणार्या पाॅर्शे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात.
2/7

वांद्रेच्या दिशेही ही पाॅर्शेकार भरधाव वेगात येत होती.
3/7

अपघातात पार्शे कार चालक निओ साओन्स २२ हा जखमी झाला असून तो मिरारोडचा राहणारा आहे.
4/7

मध्यरात्री अडीचच्या सुमारास पश्चिम द्रूतगती मार्गावर गुंदवली मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला.
5/7

पाॅर्शे कारने दिलेल्या धडकेत एक बीएमड्ब्ल्यू कारचेही मोठं नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
6/7

या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाॅर्शे कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
7/7

अपघातापूर्वी कुठलिही कार रेसिंगचा प्रकार सुरू असल्याची माहिती ही मुंबई पोलिसांनी दिली.
Published at : 09 Oct 2025 01:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















