एक्स्प्लोर
PHOTO: मुंबईत भर पावसात 'द बर्निंग कार'; धावत्या गाडीला आग, दोघे बचावले
भाईंदरमध्ये भर पावसात एका धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली.या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
![भाईंदरमध्ये भर पावसात एका धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली.या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/6bc35953f04f0d7cc594389e0196f5131658716746_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
burning car,Mumbai Fire,Mira-Bhayandar
1/10
![भाईंदरमध्ये भर पावसात एका धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/77efd0a6838064eb598c1a2ddf7a602264cb2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाईंदरमध्ये भर पावसात एका धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली.
2/10
![या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
3/10
![भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कल जवळ धावत्या कारमध्ये आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/67f80791bdb39a62bb3f2e4c20328f62ad450.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कल जवळ धावत्या कारमध्ये आग लागली.
4/10
![यावेळी कारमध्ये चालकासह एक महिला देखील होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/3bf31ed87c354dd1e4641bd9ab967b507834b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कारमध्ये चालकासह एक महिला देखील होती.
5/10
![आग लागल्यानंतर लगेच दोघे कारमधून बाहेर निघाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/302ec9ed1b4cc42c893cfb69b7d6bec73577e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आग लागल्यानंतर लगेच दोघे कारमधून बाहेर निघाले.
6/10
![या घटनेत कुठल्याही जीवितहानी नाही. मात्र कार जळून खाक झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/6d12e7ee2a3ba4737a97766c5978c14d5f7d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेत कुठल्याही जीवितहानी नाही. मात्र कार जळून खाक झाली.
7/10
![मीरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पहोचून आगीवर नियंत्रण आणले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/9e5b7498b9d46a120f8be0236451a14d58219.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पहोचून आगीवर नियंत्रण आणले.
8/10
![भाईंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट सर्कल उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/707187267aa88eaaf635933e9f4ea21ae9a7c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाईंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट सर्कल उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली.
9/10
![रस्त्याच्या मधोमध होंडा सिटी कंपनीची कार अचानक पेटली. सुदैवाने या प्रकरणात कोणीही जखमी झाले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/10ceec6d6de9c7cd0a9688cb29ce3c51bf513.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रस्त्याच्या मधोमध होंडा सिटी कंपनीची कार अचानक पेटली. सुदैवाने या प्रकरणात कोणीही जखमी झाले नाही.
10/10
![प्राथमिक माहितीनुसार, कारच्या सीएनजी सिलेंडरमध्ये बिघाड झाल्याने कारला आग लागली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/de3800fe217a5773c8ae7ba3905526b2b930a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राथमिक माहितीनुसार, कारच्या सीएनजी सिलेंडरमध्ये बिघाड झाल्याने कारला आग लागली होती.
Published at : 25 Jul 2022 08:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)