एक्स्प्लोर

Mumbai Metro: मेट्रो मार्ग 5च्या पहिल्या टप्प्याचं 70 टक्के काम पूर्ण

Phase 1 of Mumbai Metro 5: नव्या वर्षात मेट्रो 12 सह मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे.

Mumbai Metro Updates

1/7
Phase 1 of Mumbai Metro 5: नव्या वर्षात मेट्रो 12 सह मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गिकेसह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. MMRD कडून तयारी सुरू झाली आहे.

2/7
मेट्रो मार्ग 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण)  या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान 12.7 किमी चा पहिला टप्पा प्रगतीपथावर आहे. यामध्ये एकूण 6 स्थानकं आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहेत. मार्गिकेच्या या टप्प्यातील स्थानकांची 64 टक्के आर्किटेक्चरल कामं पूर्ण झाली आहेत. एकूण 70 टक्के इतकं काम पूर्ण झालं आहे.

3/7
मेट्रो मार्ग 5 च्या मार्गात कशेळी येथे 550 मीटर लांबीची खाडी आहे. याच खाडीवर मेट्रोचा पूल उभरण्याकरता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकूण 13 स्पॅन उभारण्यात येणार आहेत.

4/7
सध्यस्थितीत 8 स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. या प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे 42 मी इतकी असेल.

5/7
मेट्रो मर्गिका 5 च्या पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोड वरील कापूरबावडी (मेट्रो 4 आणि 5 चे एकत्रीकृत स्थानक), बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका (भिवंडी) या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो मार्गिका 5 चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टटेड असेल. ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरण पूरक व्यवस्था उपलब्ध होईल.

6/7
उपनगरीय रेल्वे, बेस्ट/ टीएमसी बस सेवा यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत होईल. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर प्रवासाच्या वेळेत साधारणतः 20 मिनिटांची बचत होईल.

7/7
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी बोलताना सांगितलं की,
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी बोलताना सांगितलं की, "मेट्रो मार्गिका 5 साठी कशेळी येथे सेंट्रलाइज्ड डेपो साठी जागा निश्चित करण्यात आली असून भूसंपादन आणि निविदा प्रक्रियांचं काम प्रगतीपथावर आहे. या मर्गिकेतील अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रीज करता स्पेशल स्टील गर्डर स्पॅन बसवण्यात येणार आहेत, ज्याचं काम लवकरच सुरू होईल."

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget