एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Goregaon Fire : गोरेगावमधील आगीत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट, पाहा फोटो
Goregaon Fire : गोरेगावातील इमारीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेकांचा होरपूळ मृत्यू झाला.
![Goregaon Fire : गोरेगावातील इमारीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेकांचा होरपूळ मृत्यू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/ebb9f462f5b2851f7063e8a0857694471696611592332720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Goregaon Fire
1/9
![दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमींची कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/91ae11d78c36eaaf7b88c71748f724ac9fa97.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमींची कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
2/9
![तर यावेळी मुख्यमंत्र्यांकडून जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/c4b07e1d91b1dd95e79b829f98c5b2c22b1bd.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर यावेळी मुख्यमंत्र्यांकडून जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
3/9
![मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/6e3bd8b972efb4afc8923685d04c5080b0535.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये.
4/9
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची देखील पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/f5472671a949004eb30402fcd55df1fa60f56.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची देखील पाहणी केली.
5/9
![तर या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/daaf1466085dde704fbde6fb64ce2c82aa849.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.
6/9
![या घटनेमध्ये 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/e9e49331c78b272c98eeafff68c6799f73665.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेमध्ये 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.
7/9
![तर दुर्घटनेमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/df042e7f48e13056b03a04b8cefc7fb279e22.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दुर्घटनेमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
8/9
![यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडणार नाही, अशा प्रकराच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/f5472671a949004eb30402fcd55df1fa8e9b4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडणार नाही, अशा प्रकराच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे.
9/9
![गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/91ae11d78c36eaaf7b88c71748f724ac4ac56.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती.
Published at : 06 Oct 2023 10:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)