एक्स्प्लोर
Rain : मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, वाहतुकीवर परिणाम
मुंबईसह ठाण्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे.
Mumbai thane rain
1/9
![मुंबईत मध्य रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबईत मध्य रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
2/9
![सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
3/9
![पावसामुळं रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पावसामुळं रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.
4/9
![या मुसळधार पावसामुळं सांताक्रूझ मुंबई विमानतळाच्या बाहेर एक ते दीड फूट पाणी भरले आहे. त्यामुळं वाहनचालकांनी वाहन चालवताना अडचणी येत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या मुसळधार पावसामुळं सांताक्रूझ मुंबई विमानतळाच्या बाहेर एक ते दीड फूट पाणी भरले आहे. त्यामुळं वाहनचालकांनी वाहन चालवताना अडचणी येत आहेत.
5/9
![हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे.
6/9
![काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. तर काही ठिकाणी वाहतुक सुरळीत सुरु आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. तर काही ठिकाणी वाहतुक सुरळीत सुरु आहे.
7/9
![ठाणे जिल्ह्यात देखील सकाळपासूच जोरदार पावसाला सुरुवात झालीय. वंदना आणि स्टेशन रोड परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ठाणे जिल्ह्यात देखील सकाळपासूच जोरदार पावसाला सुरुवात झालीय. वंदना आणि स्टेशन रोड परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे.
8/9
![ठाण्यात मागील 24 तासात 83 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार, पालिका परिसरात 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ठाण्यात मागील 24 तासात 83 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार, पालिका परिसरात 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
9/9
![रात्रीपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रात्रीपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
Published at : 18 Jul 2023 09:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)