एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : पुढच्या वर्षी लवकर या...! लालबागच्या राजाला साश्रूनयनांनी निरोप; भाविकांची अलोट गर्दी
Lagbaug Cha raja visarjan: दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.
![Lagbaug Cha raja visarjan: दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/5446b10403bbc9c13012ec40d17ddd38166277966968084_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lagbaug Cha raja visarjan
1/9
![कालपासून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कालपासून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात.
2/9
![दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला.
3/9
![मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या
4/9
![गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/0c306ccd3059725b1b5dfc7a32148a3edbd4f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं
5/9
![लालबागच्या राजाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/490dcd55d0d5980f714cfcfb849ab40cf2fc2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लालबागच्या राजाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.
6/9
![गिरगाव चौपाटीवर कालपासून गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/fe602cc44a2e5c3d1daee5a18befbe0428cee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गिरगाव चौपाटीवर कालपासून गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी आहे
7/9
![आज देखील पहाटेपासून चौपाटीवर गर्दी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/ea97eaa5f4540c36b485bf247ee96dc46b506.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज देखील पहाटेपासून चौपाटीवर गर्दी आहे.
8/9
![लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/d7fb518eaaa43b0d0114e124c8770876b9dcf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.
9/9
![भर पावसात देखील गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/5c042704e153f4d36967fefb7c025b71e6931.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भर पावसात देखील गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.
Published at : 10 Sep 2022 08:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion