एक्स्प्लोर
Ganesh Visarjan : 'निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी'; बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला तुफान गर्दी
आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा (Ganpati Bappa) भक्तांचा निरोप घेतो आहे. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन (Ganesh Visarjan)होत आहे
![आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा (Ganpati Bappa) भक्तांचा निरोप घेतो आहे. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन (Ganesh Visarjan)होत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/b236fab0d4c5397704a281699d0a370e166271013016384_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ganesh Chaturthi 2022,ganpati visarjan
1/11
![आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा (Ganpati Bappa) भक्तांचा निरोप घेतो आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा (Ganpati Bappa) भक्तांचा निरोप घेतो आहे.
2/11
![मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन (Ganesh Visarjan) होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/d3cb669c4dedb0e29d24c55e2cb57d07c06b9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन (Ganesh Visarjan) होत आहे.
3/11
![लालबाग, परळमधील मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/fbd0a7ca948f7b8d128f8dacc875b7611e1df.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लालबाग, परळमधील मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे.
4/11
![दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/d860276e2f6b3069197cb176a509b29385f2e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.
5/11
![गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकाही सज्ज आहे. विसर्जनासाठी BMCकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/cd0f889843dd06e54a3ecbfea6fe7fd4f6030.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकाही सज्ज आहे. विसर्जनासाठी BMCकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
6/11
![गणेश विसर्जनाची ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/0867ba77cace6b0018554704acaa98ba2ff87.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेश विसर्जनाची ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
7/11
![गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सुमारे 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यतत्पर राहण्याचे निर्देश.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/a01ca8018bf30ceef4188ef39699945dfde2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सुमारे 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यतत्पर राहण्याचे निर्देश.
8/11
![प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीव रक्षक तैनात आहेत तर नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे 45 मोटार बोट आणि 39 जर्मन तराफा व्यवस्था.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/16c3553194f1e8789ccdb9784267093f50621.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीव रक्षक तैनात आहेत तर नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे 45 मोटार बोट आणि 39 जर्मन तराफा व्यवस्था.
9/11
![सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/75f03dd5d2cb719eedff7ca0dc0c26a773d72.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष.
10/11
![अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/71c40ab71fec8ae2f726f99a23c0b6feadbf4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था.
11/11
![विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/ceae22bb5e9637d82543dfa1ef51ac5beab69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
Published at : 09 Sep 2022 01:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)