एक्स्प्लोर
Photo : यांचे पेढे, त्यांची कॅडबरी; उद्धव ठाकरे म्हणाले "असंच प्रेम असूद्या...!"
Maharashtra Politics : चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंचं स्वागत, दानवेंनी दिला पेढा!
महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली.
1/9

कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता.
2/9

मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच पण सुखद चित्र पाहायला मिळाले.
Published at : 27 Jun 2024 01:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
क्राईम
भारत
























