एक्स्प्लोर

BEST Premium Bus: बेस्टची नवी प्रीमियम सेवा; गारेगार होणार बीकेसी ते ठाणे प्रवास

BEST Premium Bus: बीकेसी ते ठाणे 'बेस्ट' प्रवास.आजपासून सुरू होणार नवीन बेस्टची प्रीमियम सेवा.

BEST Premium Bus

1/9
नवीन प्रीमियम बस सेवेत (BEST Premium Bus) प्रवाशांसाठी खास स्वागत सवलत योजना देण्यात आली आहे. एकेरी भाड्यात 5 बस फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे.

2/9
ठाण्यातून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होणार आहे.

3/9
बेस्टची ही सेवा सोमवार ते शनिवार अशी असणार आहे.

4/9
बीकेसी ते ठाण्यादरम्यान प्रत्येकी 30 मिनिटांच्या अंतरानं ही सेवा असणार आहे.

5/9
ऑल डे रुटसाठी बीकेसी ते वांद्रे स्टेशनदरम्यान सकाळी 8.50 ते संध्याकाळी 5.50 पर्यंत बससेवा असेल.

6/9
वांद्रे स्टेशन ते बीकेसी दरम्यान सकाळी 9.25 ते संध्याकाळी 6.25 पर्यंत या प्रीमियम बस चालवल्या जातील.

7/9
बेस्टच्या चलो अॅपद्वारे या बसमध्ये आसन आरक्षित करणं शक्य होणार आहे.

8/9
बेस्टच्या या बस सेवेचा लाभ तुम्हाला वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला संकुलापर्यंत घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तिकीटासाठी 50 रुपये भरावे लागणार आहेत.

9/9
जर तुम्हाला या बसमधून वांद्रे कुर्ला संकूल ते ठाण्यापर्यंत प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी 205 रुपयांचं तिकीट काढावं लागणार आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?

Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaKonkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या

महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा

16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण

Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले

Embed widget