एक्स्प्लोर
Gateway Of India : गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट बुटाली, अनेकजण अडकल्याची भीती
Gateway Of India : गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आलेली आहे.

Gateway Of India
1/7

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
2/7

एका स्पीड बोटने या प्रवासी बोटीला धडक दिल्याचं समोर आलं आहे.
3/7

image 3त्याचप्रमाणे तसेच यामध्ये जवळपास 20 ते 25 जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.
4/7

प्राथमिक माहितीनुसार, JOC येथून प्राप्त माहितीनुसार एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर बोट अचानक बुडाली.
5/7

JOC येथून प्राप्त माहितीनुसार एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
6/7

सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू असल्याची माहिती समोर आली आहे.
7/7

ताज्या माहितीनुसार, नीलकमल बोट ही समुद्रात पूर्णपणे बुडाली आहे. आता प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
Published at : 18 Dec 2024 05:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भविष्य
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
