एक्स्प्लोर
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
आळंदीत हे असे चित्र गेल्या आठ वर्षांपासून पहायला मिळतंय.
indrayani river foam
1/6

वारकरी सांप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळू लागलीये.
2/6

गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलंय.
Published at : 29 Dec 2024 09:22 AM (IST)
आणखी पाहा























