एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Ajit Pawar : काका-पुतण्याची गुप्त भेट! साडेतीन तास पवार, अजितदादांमध्ये गुप्त बैठक
Sharad Pawar Ajit Pawar Meet : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. या भेटीचा घटनाक्रम कसा आहे, जाणून घ्या...
![Sharad Pawar Ajit Pawar Meet : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. या भेटीचा घटनाक्रम कसा आहे, जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/19f9110fcd7ea78a9929080c4b9486501691856792425322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sharad Pawar Ajit Pawar Meet
1/18
![सकाळी 10 वाजता अजित पवारांनी मेट्रोची पाहणी केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/27d2cd875bb247e03cd17818cee73173e507f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी 10 वाजता अजित पवारांनी मेट्रोची पाहणी केली
2/18
![कार्यक्रमानंतर अजित पवार शासकीय निवासस्थानी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/65a9511c17a8aeed3fb46473e3b039e6e1c2e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्यक्रमानंतर अजित पवार शासकीय निवासस्थानी
3/18
![दुपारी 12 वाजता चांदणी चौकातील कार्यक्रमात अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/a118b9b99c2244038c641f977956350091c4c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुपारी 12 वाजता चांदणी चौकातील कार्यक्रमात अजित पवार
4/18
![11 वाजता शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/b92c56d2f80afddb4d9861194d688516448c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
11 वाजता शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये
5/18
![इन्स्टिट्यूटमधील बैठक अर्धवट सोडून शरद पवार अतुल चोरडियांच्या घरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/5dbbbae5d50dea79f37dccd2890b21dcd9d29.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इन्स्टिट्यूटमधील बैठक अर्धवट सोडून शरद पवार अतुल चोरडियांच्या घरी
6/18
![फडणवीस, गडकरींसोबतची बैठक टाळून अजित पवार चोरडियांच्या घरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/31879350cac6877ef7c8b810d1711d413254d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फडणवीस, गडकरींसोबतची बैठक टाळून अजित पवार चोरडियांच्या घरी
7/18
![कॉन्व्हॉय मागे ठेवून अजित पवार चोरडियांच्या बंगल्यावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/7ea94b2b6565aaca8ff2c5b44713de603f45a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉन्व्हॉय मागे ठेवून अजित पवार चोरडियांच्या बंगल्यावर
8/18
![साडेतीन तास पवार, अजितदादांमध्ये गुप्त बैठक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/07bbddce4199a722d76e64c6dc1717a0e1630.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडेतीन तास पवार, अजितदादांमध्ये गुप्त बैठक
9/18
![चोरडियांच्या घरातील बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/f046d6fd23946b1bf65278d8f2356bac7274f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चोरडियांच्या घरातील बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित
10/18
![पावणे पाचच्या सुमारास मांजरीच्या कार्यक्रमासाठी शरद पवार रवाना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/4e8373f2dc77e667a9affb9f9a3c10a1f8d41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावणे पाचच्या सुमारास मांजरीच्या कार्यक्रमासाठी शरद पवार रवाना
11/18
![साडे सहाच्या सुमारास जयंत पाटील बंगल्याबाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/6545130ca02c01941d3fcb93b72b36a039f02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडे सहाच्या सुमारास जयंत पाटील बंगल्याबाहेर
12/18
![पावणेसातच्या सुमारास अजित पवार बंगल्याबाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/8f38348311ebecebf2017c34b40e219657ccb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावणेसातच्या सुमारास अजित पवार बंगल्याबाहेर
13/18
![साडेपाच तासांनंतर अजित पवार बंगल्याबाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/18248d19ad8d508e08bdf618a82ee804dcd9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडेपाच तासांनंतर अजित पवार बंगल्याबाहेर
14/18
![आधी रिकामी गाडी बाहेर काढून चकवा देण्याचा प्रयत्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/7cde8c045cd78e333dc298205ed4dad47e69c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आधी रिकामी गाडी बाहेर काढून चकवा देण्याचा प्रयत्न
15/18
![मग वेगळ्याच गाडीने अजित पवार बंगल्याबाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/c5e33d486520dbefa027a72824a18ddfa7b8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मग वेगळ्याच गाडीने अजित पवार बंगल्याबाहेर
16/18
![गाडी बाहेर पडताना गेटला ठोकली, मात्र थांबलीच नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/f8de6ab10c8abbdb2630c9806bc4e474a50de.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाडी बाहेर पडताना गेटला ठोकली, मात्र थांबलीच नाही
17/18
![गाडीत मागच्या बाजूला झोपलेले अजित पवार माझाच्या कॅमेऱ्यात कैद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/01fac438dfe64ef057752b50a2c699a0c3aa4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाडीत मागच्या बाजूला झोपलेले अजित पवार माझाच्या कॅमेऱ्यात कैद
18/18
![अजित पवारांचा मीडियाला चकवा देण्याचा प्रयत्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/12/6217a683ce2358f22d6ba8fbffbe433ab464e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजित पवारांचा मीडियाला चकवा देण्याचा प्रयत्न
Published at : 12 Aug 2023 09:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)