एक्स्प्लोर

PHOTO : पंजाबच्या पैलवानाला धूळ चारत विजय चौधरी ठरले कन्हैया केसरीचे मानकरी!

Kanhaiya Kesari Vijay Chaudhary

1/8
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पंजाबचा पैलवान हिंद केसरी अजमेर सिंह याला पराभूत करुन विजय चौधरी कन्हैया केसरी ठरले आहेत

2/8
त्यांना कन्हैया केसरीची चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. अहमदनगरच्या निघोजमध्ये कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली.

3/8
कोरोनामुळे बंद झालेल्या कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरु कर व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीबद्दल आकर्षण निर्माण व्हावं यासाठी निघोज इथल्या युवा उद्योजकांनी एकत्र येत मच्छिंद्र लंके यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हैया केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

4/8
या स्पर्धेत राज्यातील मल्लांसह पंजाबहून हिंद केसरी ठरलेले अजमेर सिंह यांनी सहभाग घेतला.

5/8
कन्हैया केसरीसाठी विजय चौधरी आणि अजमेर सिंह यांच्यात निकाली कुस्ती झाली, ज्यात विजय चौधरी विजयी झाले. त्यांना कन्हैया केसरी बहुमान देत चांदीची गदा आणि तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.

6/8
मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगावचे असलेले विजय चौधरी यांनी पुण्यातील कात्रज इथल्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलामध्ये 2008 पासून हिंद केसरी पैलवान रोहित पटेल आणि पैलवान अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळण्यास सुरुवात केली.

7/8
विजय चौधरी यांनी 2014 ते 2016  या कालावधीत सलग तीन वर्ष मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. विजय चौधरी यांच्या कामगिरीवर खुश होऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांना महाराष्ट्र पोलीस दलात विशेष नियुक्ती करण्याची घोषणा केली.

8/8
त्यानुसार सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर विजय चौधरी यांची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. 2017 साली विजय महाराष्ट्र पोलिसांमध्ये रुजू झाले.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Embed widget